शासन निर्णयातील परवलीचा शब्द (keyword) अथवा दिनांक टाईप करून शासन निर्णय शोधणे शक्य होईल

मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या दि.10 मार्च 2015 रोजी निर्गमित निदेशांतील कलम 15 नुसार सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यतेचे अधिकार संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना प्रदान करणे व त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करणे 02112019

read more

“लघु सिंचन (जलसंधारण) प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता/सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्या संदर्भात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (State Level Technical Advisory Committee) स्थापन करणे व त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करणे. मार्गदर्शक सुचना क्र. ३ मध्ये अंशंत: बदल करणे बाबत मार्गदर्शक सुचना क्र. ६ समाविष्ट करणे बाबत.28062018”

read more