शासन निर्णयातील परवलीचा शब्द (keyword) अथवा दिनांक टाईप करून शासन निर्णय शोधणे शक्य होईल

“केंद्र शासनाकडून राज्यास भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेच्या अनुषंगाने निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन(PFMS) करिता Single Nodal Agency व Nodal Officer यांची नियुक्ती करणेबाबत तसेच स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत. . .06032024”

read more

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील प्रकल्पाबाबत विविध दाव्यांच्या विवादाचा निपटारा करण्याकरिता गठीत लवादप्रकरणात क्षेत्रीय स्तरावरील प्राधिकृत अधिकारी यांनी अनुसरावयाच्या विशिष्ट कार्यपद्धतीबाबत.10112023

read more