शासन निर्णयातील परवलीचा शब्द (keyword) अथवा दिनांक टाईप करून शासन निर्णय शोधणे शक्य होईल

नवीन पाटबंधारे प्रकल्प घेणे संदर्भात तसेच पूर्ण झालेल्या किंवा बांधकामाधीन प्रकल्पांच्या विविध अडचणी संदर्भात स्थानिक लोक प्रतिनिधींकडून होणाऱ्या विविध मागण्या, निवेदने यांचे अनुषंगाने करावयाच्या कार्यावाहीबाबत. 29062020

read more

सिंचन प्रकल्पाच्या सर्वेक्षण व अन्वेषण यंत्रणेने सर्वेक्षण व अन्वेषणासोबत प्रकल्प लाभधारक / हितसंबंधित(stakeholder) प्रबोधनाचे काम करणेबाबत व लाभधारक व हितसंबंधित (stakeholder) गरजाविचारात घेऊन प्रकल्प नियोजन करणेबाबत 08092015

read more