शासन निर्णयातील परवलीचा शब्द (keyword) अथवा दिनांक टाईप करून शासन निर्णय शोधणे शक्य होईल

“महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडलातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देण्याबाबत.08022024”

read more

पुनर्वसन अधिनियमातील तरतूदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र भूधारकांच्या/ खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कातील नोंदीमध्ये पुनर्वसनासाठी राखीव किंवा इतर शेरे नमूद करून हस्तांतरण व्यवहारांवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत.11022022

read more

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या 7/12 च्या इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याची कार्यवाही करण्याबाबत.18012022

read more

पुनर्वसन अधिनियम 1976, 1986, 1199 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींच्या पर्यायी जमिन, रहिवासी प्रयोजानार्थ पुनर्वसित गावठाणामध्ये भुखंड यासंदर्भात केलेल्या तक्रारींचे निराकारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गाऱ्हाणी निराकरण समितीचे गठन करण्याबाबत. 20012020

read more